भटवाडीतील मगरीचा तातडीने बंदोबस्त करा…

शेखर सुभेदार; नागरिकांच्या माध्यमातून सावंतवाडी वन विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी… सावंतवाडीभटवाडी येथील लोकवस्तीजवळ वावरतअसलेल्या महाकाय मगरीचा वनविभागाने तातडीने योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. काजरकोंड पुलाजवळच्या पाण्यात गेल्या अनेक दिवसांपासून ७ ते ८ फूट लांबीची मगर ठिय्या मांडून आहे. त्यामुळे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील गावडे…

Read More
Back To Top