माजी भारतीय सैनिकांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीत भव्य तिरंगा यात्रा – २०२६
सावंतवाडी:सावंतवाडीच्या भूमीत राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी, देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नव्या पिढीला राष्ट्रभक्तीचा संस्कार देण्यासाठी माजी भारतीय सैनिकांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही तिरंगा यात्रा १० ऑगस्ट २०२६, सोमवार रोजी सकाळी ९.३० वाजता सावंतवाडी शहरात होणार आहे.या यात्रेचा प्रारंभ श्री…
