मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व्हाव ही संकल्पना मी मांडली:आमदार दीपक केसरकर

सावंतवाडी प्रतिनिधीमल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व्हाव ही संकल्पना मी मांडली. टेंडर, वर्क ऑर्डर काढली, सहकार्य झालं असतं तर एवढ्यात ते उभं राहिलं असतं. मात्र, आम्ही अटी घातल्या नाही तर शासनाने घातल्या असे राजघराण्याचे म्हणणे असेल तर शासनाच्या प्लेन ‘एमओयू’वर सह्या कराव्यात. म्हणजे, त्यांच्याच कुटुंबातील राहीलेली सही देखील होईल.मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न सुटेल व ताबडतोब हे काम सुरू होईल, असं…

Read More
Back To Top