मेगा मेडिकल स्पेशालिटी शिबिरातून ९४७ रुग्णांना दिलासा
सिंधुदुर्गनगरी:मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दर तीन महिन्यांनी आयोजित होणाऱ्या या शिबिराचा मुख्य उद्देश दुर्बल व वंचित घटकांतील रुग्णांना सर्व प्रकारच्या स्पेशालिटी सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा आहे.दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर सहज…
