कष्टकरी अन् श्रमजीवी बांधवांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे:विशाल परब
रिक्षा चालक मालक संघटना व पिंपळपार मित्र मंडळ म्हापण पाट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य लकी ड्रॉ ला उपस्थिती वेंगुर्ला प्रतिनिधीभारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब पुरस्कृत, रिक्षा चालक-मालक संघटना म्हापण-पाट आणि पिंपळपार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘भव्य लकी ड्रॉ’ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विशाल परब यांनी…
