महेंद्रा अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांचे एमपीएससी परीक्षेत यश…

सानिका गावकर व सिध्देश चव्हाण यांचा समावेश; संस्थेकडून दोघांना शुभेच्छा…

कुडाळ:
महाराष्ट्र लोकसेवाआयोगातर्फे घेण्यातआलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, येथील प्रसिद्ध ‘महेंद्रा अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत चमकदार कामगिरी बजावत वत घवघवीत यश संपादन केले आहे. सानिका गावकर गविकर व सिध्देश चव्हाण या संस्थेच्या दोन विद्यार्थ्यांची राज्य कर निरीक्षक
दी निवड झाली असून या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत हे. देवगडची सुकन्या सानिका गावकर यांनी अत्यंत खडतर हनतीच्या जोरावर सिंधुदुर्ग तलाठी ते एसटीआय असा यशस्वी वास पूर्ण करत अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्यांच्या उत्तुंग यशामुळे देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान भिमानाने उंचावली आहे.

माचप्रमाणे, सिध्देश चव्हाण याने सलग तीन वेळा पोलीस पनिरीक्षक मुख्य परीक्षा आणि मुलाखतीपर्यंत पोहोचूनही पदरी ालेल्या अपयशाने खचून न जाता जिद्दीने अभ्यास सुरू ठेवणाऱ्या राणखी एका विद्यार्थ्याने या परीक्षेत बाजी मारत थेट पदाला गवसणी तली आहे. अपयशावर मात करून मिळवलेले हे यश इतर स्पर्धा रीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. या दोन्ही णवंत विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल ‘महेंद्रा अकॅडमी’च्या तीने संचालक महेंद्र पेडणेकर यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून ढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या शामुळे सावंतवाडी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर भिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top