ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या ताब्यात.

सावंतवाडी प्रतिनिधिमळगांव येथील एका गृह निर्माण प्रकल्पाच्या घरांचे घरपत्रक उतारे देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मळगांव ग्रामपंचायत प्रभारी पंचायत विकास ( ग्राम विकास )अधिकारी ज्ञानदेव सीतराम चव्हाण ( ५२, रा. कणकवली, मूळ रा. आकेरी, ता. कुडाळ ) याला आज शुक्रवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शहरातील एका हॉटेलमध्ये सायंकाळी ६ च्या सुमारास…

Read More
Back To Top