वनविभागाची मोठी कारवाई

कुडाळमध्ये सुवर्णकारच्या दुकानांमध्ये बिबट्याची नखे आणि दातांसह लाखाचा मुद्देमाल जप्त.. कुडाळ प्रतिनिधी:सिंधुदुर्गातील कुडाळ बाजारपेठेतील एका सुवर्णकाराच्या दुकानावर वनविभागाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. काल मंगळवारी सायंकाळी कुडाळ व सावंतवाडी वनविभागाने संयुक्तरित्या केलेल्या या कारवाईत बिबट्याची ६ नखे, २ सुळे, २० नखांचे अवयव तसेच वन्यप्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेले ६ अवयव असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Read More
Back To Top