सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने ‘प्राथमिक विकास संस्था मार्गदर्शन व १००% वसुली सत्कार सोहळा’ उत्साहात संपन्न

सिंधुदुर्गनगरी:सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास संस्थांचे मार्गदर्शन आणि १००% वसुली करणाऱ्या संस्थांचा सत्कार सोहळा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला.या कार्यक्रमाला बँकेचे संचालक गजानन गावडे, गणपत देसाई, विठ्ठल देसाई,रविंद्र मडगावकर, व्हिक्टर डान्स,महेश सारंग, मेघनाथ धुरी,आत्माराम ओटवणेकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई,उपमुख्यकार्यकारीप्रमोद गावडे, संस्था…

Read More
Back To Top