आमदार निलेश राणे कुडाळ तालुक्यात दौऱ्यावर असताना विविध कामांचा धडाका..

कुडाळ प्रतिनिधीकुडाळ-मालवण विधानसभा मतदारसघाच आमदार निलेश राणे यांनी आज मतदारसंघाच्या झंझावाती दौऱ्यावर असताना विविध विकासकामांचा धडाका लावला. पाणीपुरवठा, पर्यटन, वीज, दळणवळण आणि शैक्षणिक सुविधा अशा एकूण ९ महत्त्वपूर्ण कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन आमदार राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या विकासकामांच्या माध्यमातून स्थानिक जनतेच्या मूलभूत प्रश्नांना न्याय मिळणार असून मतदारसंघाच्या वैभवात भर पडणार आहे. नेरुरमध्ये जलशुद्धीकरण…

Read More
Back To Top