सर्व मिळून दुष्काळावर मात करूया; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीला प्राधान्य

पालकमंत्री नितेश राणे यांचा दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा; जिल्ह्यात १० हजार कच्चे बंधारे उभारण्याचे निर्देश प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपाययोजना कराव्यात सिंधुदुर्ग:जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकजुटीने काम करून मात करावी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यास प्राधान्य असून, जिल्ह्यातील प्रत्येक बाधित शेतकऱ्याला मदत मिळेल,…

Read More
Back To Top