सावंतवाडीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार…

नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोंसले यांचा निर्धार सावंतवाडी नगरपालिकेत झालेला आमचा विजय हा खऱ्या अर्थाने सर्व सावंतवाडीकरांचा विजय आहे. शहराचा विकास अपेक्षित असलेल्या नागरिकांनी आम्हाला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने घरोघरी जाऊन आम्ही नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या, त्या सर्व समस्या दूर करून सावंतवाडीला एक सुंदर आणि विकसित शहर बनविण्याचे आमचे स्वप्न…

Read More
Back To Top