सावंतवाडीत १६ रोजी मोफत ‘महाआरोग्य’ शिबीराचं आयोजन…

आर. जी.  स्टोन हॉस्पिटल यांचाआणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्टचा पुढाकार… सावंतवाडी प्रतिनिधीपाटणकर एज्युकेशन ट्रस्ट आणि आरजी स्टोन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सावंतवाडीत मोफत महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आल आहे. मोफत सल्ला व मोफत तपासणी या शिबिरात होणार असल्याची माहिती डॉ. रूत्वीज पाटणकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. पाटणकर म्हणाले, १६ नोव्हेंबर २०२५…

Read More
Back To Top