सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची उद्या बैठक

सिंधुदुर्गनगरीजिल्हा नियोजन समितीची बैठक मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन), जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांनी केले आहे.

Read More
Back To Top