सिंधुपुत्राचा खान्देशात ‘डॉक्टरेट’ने सन्मान!

कुडाळ येथील बांबू उद्योजक संतोष राणे यांचा जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार! कुडाळ प्रतिनिधीयुनियन बँकेचे माजी युनियन लीडर तथा सेवानिवृत्त बँक कर्मचारी व कुडाळ येथील सुप्रसिद्ध बांबू उद्योजक आणि बांबू पिकाला व व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणारे कृषीप्रेमी संतोष शिवाजी राणे यांना रविवारी जळगाव येथील जैन हिल्स येथे आयोजित रुरल चेंबर ऑफ…

Read More
Back To Top