रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गात ‘सेवा अभियान’
सावंतवाडी:भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून प्रलंबित विकासकामे व विविध समस्यांबाबतची निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत.प्रलंबित कामांबाबतची निवेदने भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नावाने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही निवेदने महाराष्ट्र…
