भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल परब यांच्याकडून नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे स्वागत
सावंतवाडी प्रतिनिधीपोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्रमगदूम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज नाईक आणि माजी नगरसेवक राजू बेग यांनीही नूतन पोलीस निरीक्षकांचे स्वागत केले. सावंतवाडी शहरासह संपूर्ण तालुक्यात कायदा…
