आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम ३० रोजी…

विशाल परब यांच्या हस्ते होणार उद्घाटन: सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्याध्यापक शिरीष नाईक यांनी केले. सावंतवाडीआरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मंगळवार दि ३० डिसेंबर रोजी आयोजित केला असून,यादिवशी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांचे फनी गेम्स व अल्पोपहार होणार आहे.तसेच सायंकाळी सात वाजता आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष निलेश परब यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More
Back To Top