Anand Kandarkar

सिंधुदुर्गच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान हाच खरा मार्ग”…

जि.प.अध्यक्ष प्रमोद कामतः भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘क्वांटेक्झेरा २०२६’ चा भव्य शुभारंभ… सावंतवाडी:भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आज राष्ट्रीय स्तरावरील ‘क्वांटेक्झेरा २०२६’ या तांत्रिक महाउत्सवाचे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात उद्घाटन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष…

Read More

शेअर ट्रेडिंग घोटाळा : सागर कारिवडेकरच्या सावंतवाडीतील आलिशान बंगल्यावर ठाणे क्राईम ब्रँचचा छापा; पंचनामा सुरू झाल्याने शहरात खळबळ

सावंतवाडी:सावंतवाडीत शेअर ट्रेडिंग मार्केटमधील कोट्यवधींच्या घोटाळ्याने आता एक मोठे आणि गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सागर कारिवडेकर याच्या सावंतवाडीतील आलिशान बंगल्यावर आज सकाळी ठाणे क्राईम ब्रँचच्या विशेष पथकाने धाड टाकली. गुंतवणूकदारांना अवाढव्य नफ्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला असून, आज पोलीस पथकाने या बंगल्याचा पंचनामा…

Read More

भोंदूबाबा खरात प्रकरणी आमदार दीपक केसरकरांनी राजीनामा द्यावा..

काँग्रेस जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांची मागणी सावंतवाडी:नाशिक येथील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणात सावंतवाडीचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री दीपक केसरकर यांचे नाव आल्याने व त्यांचे फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे सावंतवाडीची मान संपूर्ण महाराष्ट्रात शरमेने खाली गेली आहे. हे प्रकरण अतिशय चिंतेचे आणि लाजिरवाणे असून यामुळे मतदारसंघाची मोठी बदनामी झाली आहे. या प्रकरणाची निष्पक्षपणे…

Read More

२४–२५ मार्चला सावंतवाडीत राष्ट्रीय टेकफेस्ट ‘क्वांटेक्झेरा २०२६’….

तंत्रज्ञानाच्या महाउत्सवासाठी भोसले नॉलेज सिटी सज्ज…. सावंतवाडी:जिल्ह्यातील तंत्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या भोसले नॉलेज सिटी येथे यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने २४ व २५ मार्च रोजी ‘क्वांटेक्झेरा २०२६’ या भव्य राष्ट्रीय टेक फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रत्येकासाठी शाश्वत तंत्रज्ञान’ हे ब्रीदवाक्य घेऊन संपन्न होणाऱ्या या महोत्सवात एकूण ३ लाख रुपयांहून अधिक रकमेची पारितोषिके विजेत्यांना…

Read More

कणकवली येथे 24 मार्च रोजी ‘खरेदीदार-विक्रेता’ संमेलनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी:प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) जिल्ह्यातील नवउद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), शेतकरी गट आणि सूक्ष्म उद्योगांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागातर्फे मंगळवारी, 24 मार्च 2026 रोजी ‘खरेदीदार व विक्रेता संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे.हे संमेलन सकाळी 09 ते सायंकाळी 6 या वेळेत कणकवली कॉलेज, कणकवली येथे संपन्न होणार असून खरेदीदार विक्रेता यांचे…

Read More

जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांनी घेतली रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट…

सावंतवाडी:भाजपचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची केसरी येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये विकास कामा संदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.प्रमोद कामत यांनी नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ही भेट घेतली असून, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हा दौऱ्यावर आले असता ही सदिच्छा भेट पार पडली….

Read More

पालकमंत्री नितेश राणे घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा..

हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या सिंधुदुर्गनगरी:व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर…

Read More

कुडाळमध्ये ‘जिल्हास्तरीय सिंधूसरस व मिनी सरस २०२६’ प्रदर्शनाचे उद्या दिमाखात उद्घाटन !

कुडाळ प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाआणि ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित ‘जिल्हास्तरीय सिंधूसरस व मिनी सरस २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर होणार आहे. २१ मार्च ते २५ मार्च २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या प्रदर्शनात जिल्ह्यातील बचत गटांची उत्पादने, विविध सांस्कृतिक कार्यक्रम…

Read More

पालकमंत्री व गृह राज्यमंत्री यांच्या हस्ते पोलीस दलासाठी अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण

पोलिस दल अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी मदत-पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे नागरिकांसोबतच पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वाटावे, यासाठी पोलिसांची भूमिका खूप महत्त्वाचीआहे. पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेचा मजबूत आधार आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक साधने आणि सुविधा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. जिल्हा नियोजन निधीतून पोलिसांना २८…

Read More

जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी घेतली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट

सावंतवाडी प्रतिनिधीभारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी यांच्या केसरी येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघातील विकास कामांबाबत चर्चा करण्यात आले. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी आपण विकास कामासाठी कटिबद्ध असल्याबाबत दिली ग्वाही..

Read More
Back To Top