रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सावंतवाडीत शालेय मुलांना वह्या वाटप…!

सावंतवाडी प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी शहर मंडलाच्या वतीने कै. सुधाताई कामत जि प शाळा नं. 2, कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त जि.प शाळा नं.6 भटवाडी सावंतवाडी, वि. स. खांडेकर विद्यालय भटवाडी सावंतवाडी जि प शाळा नं. 4 खासकीलवाडा सावंतवाडी शाळेमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top