निळेली पशुपैदास क्षेत्रातील कारभारावर ग्रामस्थांचा संताप;१५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन…..!

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले कारवाईचे आदेश… कुडाळ:माणगाव खोऱ्यातील पशुपैदास केंद्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थानी आक्रमक भूमिका घेतली , आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आंदोलन छेडलं .. दरम्यान, वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाहणीत २ ते ३ एकर क्षेत्रात वृक्षतोड झाल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे….

Read More

पोलिस ठाण्यातील दिरंगाई विरोधात ७ ऑगस्टला जयंत बरेगार यांचे उपोषण

कुडाळ प्रतिनिधीयेथील पोलिस ठाण्यातील दिरंगाई आणि तपासामध्येचालढकल होत असल्याच्या निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी उद्या ७ ऑगस्ट पासून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. बरेगार यांनी ७ एप्रिल २०२१ ला कुडाळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती, परंतु तब्बल १३ महिन्यांनी, १३ मे २०२२ ला या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला. तत्कालीन…

Read More
Back To Top