नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी:जिल्ह्यातील नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी नदीपात्रातील गाळ काढण्याची कामे अधिक गतिमान करून उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.बैठकीत कार्यकारी अभियंता अमोल चोपडे यांनी माहिती देताना सांगितले की, मंजूर कामांअंतर्गत एकूण ८ लाख ४६ हजार घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात…

Read More
Back To Top