युवासेना सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी मोईन फिरोज खान यांची निवड…

सावंतवाडी:तालुक्यातील बांदा येथील शिंदे गट युवा सेना पक्षाचे धडाडीचे पदाधिकारी मोईन फिरोज खान यांची आज सावंतवाडी युवा सेना उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मोईन खान यांनी मागील काळात केलेले कार्य पाहता त्यांना सदर निवडीचे पत्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब, युवा सेना तालुकाप्रमुख रियाज खान व अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Read More
Back To Top