मराठा समाजाचे कार्यकर्ते सिद्धेश परब यांच्यावरील कारवाईचा अखिल भारतीय मराठा महासंघाकडून निषेध..!
जिल्हाध्यक्ष ॲड.सुहास सावंत:सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप,सिद्धेश परब व कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही ठाम.. कुडाळ प्रतिनिधीवेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा मराठा कार्यकर्ते सिद्धेश परब यांच्यावर अंमली पदार्थ सापडल्याच्या आरोपावरून वेंगुर्ला पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही कारवाई सूडभावनेतून तसेच मायनिंगविरोधातील त्यांच्या भूमिकेमुळे करण्यात आल्याचा आरोप महासंघाचे…
