शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी अचूक माहिती महत्त्वाची
नुकसानीची वस्तुनिष्ठ आकडेवारी वेळेत शासनापर्यंत पोहोचवा; पालकमंत्री नितेश राणे यांचे होडावाडा येथे निर्देश वेंगुर्ला तालुक्यातील होडावाडा येथे पालकमंत्री नितेश राणे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी संवाद सिंधुदुर्ग:जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी शेतीच्या नुकसानीची अचूक आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती वेळेत शासनापर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाने नुकसानीचे अचूक पंचनामे करून ही माहिती शासनाला…
