भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशान्वये सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर!
दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी ५० बंधाऱ्यांचा संकल्प!युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस ठरला निमित्त, शेतकऱ्यांच्या बांधावर थेट मदतीचा निर्धार सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे गतिमान करण्यासाठी ५० लहान-मोठे बंधारे उभारण्याच्या संकल्पाला आता प्रशासकीय सहकार्याची जोड मिळावी, यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र…
