आंबोली नांगरतास परिसरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात
आंबोली प्रतिनिधी:आंबोली नांगरतास परिसरात आज सकाळी साडेआठच्या सुमारास ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांना दुखापत झाली असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मायकल डिसूजा यांच्या फार्महाऊसनजीक हा अपघात घडला. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या MH-10-AW-7943 क्रमांकाच्या ट्रकने MH-04-HM-0217 क्रमांकाच्या व्हॅगनार कारला जोरदार धडक दिली. या अपघातात केशव दत्ताराम…
