स्थानिक बाजारपेठेला ताकद देणारा दिवाळी बाजार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देईल
पालकमंत्री नितेश राणे ; भाजप आयोजित दिवाळी बाजाराचे उद्घाटन कणकवली:सिंधुदुर्ग जिल्हा सध्या दुष्काळाच्या संकटात असून ट्रिगर वनमध्ये आहे. अशा परिस्थितीत स्थानिक बाजारपेठेला ताकद देणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधिक वाढले आहे. दिवाळी बाजारात होणारा प्रत्येक व्यवहार हा जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देणारा असून त्याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या जीवनमानावर होणार आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेते, व्यावसायिक आणि बचत गटांतील…
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी; कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त
दोनदा निसटलेल्या नौकेला तिसऱ्या प्रयत्नात पकडले;तांडेलसह सात खलाशी जाळ्यात,मंत्री नितेश राणे यांच्या कठोर भूमिका,कारवाईची मोहीम अधिक गतिमान देवगड:जि. सिंधुदुर्ग, दि. ३ नोव्हेंबर २०२६: महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे. कर्नाटकातील मलप्पे बंदरातील ” सुलतान (Sulthan)” ही ट्रॉलर नौका देवगडसमोरील सागरी हद्दीत पकडून जप्त…
४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार
शालेय गटासाठी १० हजार, तर खुल्या गटासाठी ३० हजारांचे प्रथम पारितोषिक; राज्यभरातील नाट्यसंघांना सहभागाचे आवाहन कणकवली:वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली आयोजित प्रतिष्ठेची ४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा दि. २४ ते २८ डिसेंबर २०२६ या कालावधीत कणकवली येथे संपन्न होणार आहे. स्पर्धेचे हे ४९ वे वर्ष असून, सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील नाट्यसंघांनी…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर
सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी सन २०२६ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, यापूर्वी ६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार) रोजी धनत्रयोदशीनिमित्त जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी आता ९ नोव्हेंबर २०२६ (सोमवार) रोजी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या राजशिष्टाचार विभाग व सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १४ मार्च १९८३…
भाग्योदय कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी केली श्रमदानातून साफसफाई
सावंतवाडी प्रतिनिधी:ऑक्टोबर 2026 च्या मासिक मीटिंगमध्ये दिवाळीपूर्वी संकुलाच्या इमारती सभोवती तसेच टेरेस, जिने यांची साफसफाई करायला पाहिजे यासाठी कोणालातरी साफसफाई करणाऱ्याला बघितले पाहिजे अशी मासिक मीटिंगमध्ये चर्चा सुरू झाली. यावेळी सर्व सदस्यांनी एका स्वरात सांगितले की यावेळी आपणच सर्वजण श्रमदानाने सर्व साफसफाई करूया.याला उपस्थित सर्व सदस्यांनी एका स्वरात अनुमती दिली.यासाठी रविवार निश्चित करून प्रत्यक्षात सर्व…
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन संघटनेकडून ‘त्या’ गंभीर प्रकरणाची दखल…
वराड-सावरवाड येथील काही व्यक्तींकडून फाटक कुटुंबावर सामाजिक बहिष्काराचा दबाव असल्याचा आरोप;चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी मालवण पोलिसांना निवेदन. मालवण:सामाजिक सलोख्याच्या गावगाड्यात एखाद्या कुटुंबाला जाणीवपूर्वक एकाकी पाडणे, त्यांच्याशी बोलणे टाळणे, घराकडे जाणे बंद करणे आणि सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवणे, ही केवळ सामाजिक उपेक्षा नसून माणुसकीच्या मूल्यांनाच काळिमा फासणारी बाब आहे. मालवण तालुक्यातील वराड-सावरवाड येथील…
बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!
‘भाजपा श्री २०२६’च्या व्यासपीठावर नऊ मिनिटांची धडाकेबाज फटकेबाजी! ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ, ॲड. अनिल निरवडेकर यांच्यावरील भाष्याने जबरदस्त हास्यकल्लोळ अन् टाळ्यांचा कडकडाट! सावंतवाडी:शरीरसौष्ठवाच्या मैदानात शरीरसाधकांनी आपल्या पीळदार बाहूंचे सामर्थ्य दाखविले, स्नायूंच्या पिळदार रेषांनी उपस्थितांची मने जिंकली; मात्र याच व्यासपीठावर शब्दांचे चौकार-षटकार ठोकत युवा नेते विशाल परब यांनीही आपल्या वक्तृत्वाचा असा काही जलवा दाखविला की, उपस्थितांच्या…
बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!
‘भाजपा श्री २०२६’च्या व्यासपीठावर नऊ मिनिटांची धडाकेबाज फटकेबाजी! ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ, ॲड. अनिल निरवडेकर यांच्यावरील भाष्याने जबरदस्त हास्यकल्लोळ अन् टाळ्यांचा कडकडाट! सावंतवाडी:शरीरसौष्ठवाच्या मैदानात शरीरसाधकांनी आपल्या पीळदार बाहूंचे सामर्थ्य दाखविले, स्नायूंच्या पिळदार रेषांनी उपस्थितांची मने जिंकली; मात्र याच व्यासपीठावर शब्दांचे चौकार-षटकार ठोकत युवा नेते विशाल परब यांनीही आपल्या वक्तृत्वाचा असा काही जलवा दाखविला की, उपस्थितांच्या…
सावंतवाडीत शरीरसौष्ठवाचा थरारला सुरूवात!भाजपा श्री’ स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन
पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ! ‘फिट इंडिया’चा नारा, युवा शक्तीचा हुंकार अन् पीळदार शरीरयष्टींचा जलवा! सावंतवाडी:पीळदार शरीरयष्टी, स्नायूंचा दमदार आविष्कार, मेहनतीचा आत्मविश्वास आणि जिद्दीचे दर्शन… अशा उत्साहपूर्ण वातावरणात सावंतवाडीत बहुप्रतीक्षित ‘भाजपा श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार दिमाखात सुरू झाला. भाजपा सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या भव्य स्पर्धेचे…
अंकुश चौधरी आणि दीपा परब यांच्या उपस्थितीत कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
मुंबई:गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा वर्धापनदिन मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री दीपा परब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन साक्षी पोटे, योगिता निजामकर, प्रीती पांगे, सुरज…





[307383]supplies professional anti-violence equipments and solutions for the whole world with strong and perfect production capacity. anti-violence.org