सावंतवाडीच्या ऐतिहासिक गंजिफा कलेला मिळणार नवसंजीवनी; बांदेकर कला महाविद्यालयात आकाशकंदील महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांचा पुढाकार; विद्यार्थ्यांना मिळणार पारंपरिक गंजिफा चित्रशैलीचे विशेष प्रशिक्षण सावंतवाडी:पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देणाऱ्या आकाशकंदील महोत्सवाचे बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयात उत्साहात उद्घाटन करण्यात आले. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गंजिफा चित्रशैलीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने यानिमित्त विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी पुढाकार…

Read More

इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ

सिंधुदुर्ग:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षांच्या आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत तसेच तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे…

Read More

इयत्ता 4 थी आणि 7 वीची शिष्यवृत्ती परीक्षा 21 फेब्रुवारी 2027 रोजी

31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग:प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) रविवार, दिनांक 21 फेब्रुवारी 2027 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र आणि नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र दि. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत भरावेत असे जिल्हा परिषदेचे…

Read More

शाळा-महाविद्यालये आणि गावे व्यसनमुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबवा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्ग:जिल्ह्यातील युवक, युवती आणि विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी तसेच समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी नशामुक्ती अभियान अधिक प्रभावी आणि व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये आणि गावे व्यसनमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन त्याअनुषंगाने प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या…

Read More

वर्देत महाविद्यालयीन युवतीची चाकूने भोसकून हत्या.

कुडाळ:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दे येथे दामिनी किरण पालव (वय २३) या महाविद्यालयीन युवतीची चाकूने वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १७) सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी सहा पथके तैनात केली होती जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी…

Read More

मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा जलसंवर्धनाचा अनोखा जागर

शाळेच्या परिसरात श्रमदानातून उभारला बंधारा सावंतवाडी:पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि निसर्ग संवर्धनाचा प्रत्यक्ष संदेश देण्यासाठी येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक आदर्शवत पाऊल उचलले आहे. प्रशालेच्या स्काऊट गाईड आणि इको क्लबच्या वतीने आज राबवण्यात आलेल्या विशेष श्रमदान मोहिमेअंतर्गत शाळेच्या परिसरात एक भक्कम बंधारा यशस्वीरीत्या बांधण्यात आला. केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता…

Read More

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्यास ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्ग:सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी दि. ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन पोर्टल सुरळीत होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) तसेच विशेष मागास प्रवर्ग (SBC) या प्रवर्गांतील, उच्च शिक्षण घेत…

Read More

माणगाव हायस्कूलच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने एकाच दिवसात बांधले तीन वनराई बंधारे

माध्यमिक विभागाने हेडगेवार प्रकल्प तर उच्च माध्यमिक विभागाने नाणेली काळकादेवी पुल व फॉरेस्ट वनक्षेत्र यक्षिणी मंदिर परिसर या ठिकाणी बांधले बंधारे. कुडाळ प्रतिनिधी:दुष्काळावर मात करण्यासाठी आणि पाणी आडवा पाणी जिरवा हा मूलमंत्र घेऊन महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने माणगाव हायस्कूलला दोन वनराई बंधारे बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या या सूचनेचे पालन…

Read More

भोसले सैनिक स्कूलची आस्था पवार मल्लखांब स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल…

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या इयत्ता सहावीतील कॅडेट आस्था पवार हिने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची विभागीय फेरीसाठी निवड झाली आहे. मल्लखांब या कौशल्य, ताकद, संतुलन आणि एकाग्रतेची कसोटी पाहणाऱ्या क्रीडा प्रकारात आस्थाने सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. तिच्या…

Read More

स्टेपिंग स्टोन ग्लोबलमध्ये ऑटिझम थेरपी लॅब सुरू;पालकांसाठी दिलासादायक पाऊल..!

ॲड.रुजूल पाटणकर;मुलांच्या उज्वल भविष्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा सावंतवाडी:मुलांच्या चेहऱ्यावर उमलणारे निरागस हास्य, त्यांच्या बोबड्या बोलांमधून व्यक्त होणारे भावविश्व आणि त्यांच्या चिमुकल्या जगातील प्रत्येक हालचाल ही प्रत्येक पालकासाठी आनंदाची पर्वणी असते. मात्र, काही मुलांच्या नैसर्गिक वाढीच्या व विकासाच्या प्रवासात संवाद साधणे, सामाजिक वर्तन, संवेदनशीलता आणि शिकण्याच्या प्रक्रियेत काही वेगळेपणा दिसून येतो. अशा बालकांना योग्य वेळी…

Read More
Back To Top