• Latest
  • Comments
रघुवीर अर्जुन परब. - गो” मातेला राष्ट्रमाता म्हणुन मान्यता द्या :गो सन्मान आव्हान अभियानांतर्गत शासनाकडे मागणी

गाय हा केवळ प्राणी किंवा पशू म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते... आईचे दुसरे रूप गाय आहे... आपल्या आचळातून जीवाला अमृतानुभव देणारी ती जगन्माता आहे.... तिचे अनंत उपकार फिटणे अशक्यच!! तिला शतशः वंदन असो... जय श्री राम,,

kinggameapp - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन

Downloaded the Kinggameapp. Hoping for the best. The graphics are clean, and everything loads smoothly so far. You have it right here: kinggameapp

win8bet - 💫जाहीर सभा.!💫जाहीर सभा.! 💫जाहीर सभा.!

win8bet is my top place to bet. Simple to use and lots of games to play! Get on now: win8bet

Trending News

01
02
03

Recent posts

सिंधुदुर्गनगरी येथेअस्सल गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ

प्राधिकरण क्षेत्राला मिळाली हक्काची बाजारपेठ; शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला चालना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन सिंधुदुर्गनगरी:सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून येथे वास्तव्यास असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांसाठी स्थानिक स्तरावर दर्जेदार आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होणे काळाची गरज होती. ओरोस एस.टी. स्टँड परिसरात सुरू करण्यात आलेल्या “अस्सल गावठी आठवडा बाजारामुळे” आता प्राधिकरण क्षेत्राला...

एस.एस.सी. परीक्षेत शिरशिंगे पावणाई रवळनाथ विद्यामंदिरचा १०० टक्के निकाल..

सावंतवाडी:शिरशिंगे पावणाई रवळनाथ विद्यामंदिर, शिरशिंगे या शाळेने यंदाच्या एस.एस.सी. परीक्षेत आपल्या यशाचा झेंडा फडकवत १०० टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेत घेतलेली ही उंच झेप उल्लेखनीय ठरली आहे. या परीक्षेत श्रेयस शंकर शिर्के याने ८६.८० टक्के गुणांसह शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. त्याला एकूण ४३४ गुण प्राप्त झाले आहेत....

वालावल ते कवठी रस्त्याची झालेली दुर्दशा! मंगळवार १२ मे रोजी सकाळी ९ वाजता वालावल येथे रास्ता रोको

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा इशारा! कुडाळ प्रतिनिधी:वालावल ते कवठी पर्यंत रस्त्याची झालेली दुरदशा लोक आणि वाहानधारकांचे होणारे हाल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत या बाबत लक्ष वेधण्यासाठी मंगळवार १२ रोजी सकाळी ९ वाजता वालावल येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ व जिल्हा परिषद...

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि ‘महाप्रित’ मध्ये सामंजस्य करार…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इमारतींवर सौरऊर्जेचा प्रकाशः सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश… सिंधुदुर्गनगरी:पर्यावरणपूरक आणि ऊर्जाबचतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ‘महाप्रित’ (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित) आणि जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य...

Latest posts

💫जाहीर सभा.!💫जाहीर सभा.! 💫जाहीर सभा.!

🔶सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २०२६ भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीची जाहीर सभा.! 🔶माननीय मुख्यमंत्रीश्री.देवेंद्र फडणीस साहेब यांची जाहीर सभा 🛑बुधवार २८ जानेवारी २०२६ 🛑दुपारी ३.०० वा 🛑ठीकाण:कणकवली जिल्हा रुग्णालय समोर ⭕जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माहितीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा .! ♦️मोठ्या संख्येने उपस्थित रहा..!————————————-

💫 सिंधु माझा – News ll

💐खुशखबर..!खुशखबर.!खुशखबर..💐 🧙🏻 चला…साहस विरांनो बॅग भरा…! ..🏃🏻‍♂️🏃‍♀️🏃‍♂️🏃🏻‍♀️🕺🕺🏕️करूया सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात मनमुराद भटकंती…!!🌲🌴🌲🌴🌲      ♻️ The Colonel’s Academy for Adventure & aero sports आणि सैनिक स्कूल आंबोली च्या संयुक्त विद्यमाने आयोजित …”साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबिरात” सहभागी व्हा !आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य आंबोलीत साहसी खेळाचा आनंद लुटा….!🖼️🕺🌲🌴🌲🌴🕺 🔹२६ एप्रिल २०२५ ते ०१ मे २०२५आणि🔸३ मे २०२५ ते...

💐💐हार्दिक स्वागत💐💐हार्दिक स्वागत💐💐हार्दिक स्वागत💐💐

महाराष्ट्र राज्याचे लाडके,उपमुख्यमंत्री,शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना. एकनाथजी शिंदे यांचे सिंधुदुर्ग नगरीत हार्दिक स्वागत.. *🙏💐शुभेच्छूक💐🙏* आमदार निलेश नारायणराव राणे•कुडाळ मालवण मतदार संघआणि मतदार संघातील तमाम शिवसैनिक,पदाधिकारी,कार्यकर्ते *🌹आभार दौरा🌹* •जाहीर सभा:24 एप्रिल 2025, सायं. 4 वा. कुडाळ, बसस्थानक मैदान

💐हार्दिक स्वागत..!!💐 हार्दिक स्वागत..!!💐हार्दिक स्वागत..!!💐

💫 सिंधु माझा – News ll ADVT 🙏💐श्री दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र पुण्यभूमी श्री क्षेत्र माणगाव नगरीत..🙏💐 🌎श्री दत्त जयंती उत्सवास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत..!! *-:🔯 स्वागतोत्सुक-🔯* ♦️श्री क्षेत्र दत्त मंदिर विश्वस्त मंडळ माणगाव🌹🙏🌷🌹🙏🌷🌹🙏🌷

सिंधुदुर्गनगरी येथेअस्सल गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ

प्राधिकरण क्षेत्राला मिळाली हक्काची बाजारपेठ; शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला चालना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन सिंधुदुर्गनगरी:सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून येथे वास्तव्यास असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांसाठी स्थानिक स्तरावर दर्जेदार आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होणे काळाची गरज होती. ओरोस एस.टी. स्टँड परिसरात सुरू करण्यात आलेल्या “अस्सल गावठी आठवडा बाजारामुळे” आता प्राधिकरण क्षेत्राला…

Read More

एस.एस.सी. परीक्षेत शिरशिंगे पावणाई रवळनाथ विद्यामंदिरचा १०० टक्के निकाल..

सावंतवाडी:शिरशिंगे पावणाई रवळनाथ विद्यामंदिर, शिरशिंगे या शाळेने यंदाच्या एस.एस.सी. परीक्षेत आपल्या यशाचा झेंडा फडकवत १०० टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेत घेतलेली ही उंच झेप उल्लेखनीय ठरली आहे. या परीक्षेत श्रेयस शंकर शिर्के याने ८६.८० टक्के गुणांसह शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. त्याला एकूण ४३४ गुण प्राप्त झाले आहेत….

Read More

वालावल ते कवठी रस्त्याची झालेली दुर्दशा! मंगळवार १२ मे रोजी सकाळी ९ वाजता वालावल येथे रास्ता रोको

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा इशारा! कुडाळ प्रतिनिधी:वालावल ते कवठी पर्यंत रस्त्याची झालेली दुरदशा लोक आणि वाहानधारकांचे होणारे हाल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत या बाबत लक्ष वेधण्यासाठी मंगळवार १२ रोजी सकाळी ९ वाजता वालावल येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ व जिल्हा परिषद…

Read More

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि ‘महाप्रित’ मध्ये सामंजस्य करार…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इमारतींवर सौरऊर्जेचा प्रकाशः सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश… सिंधुदुर्गनगरी:पर्यावरणपूरक आणि ऊर्जाबचतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ‘महाप्रित’ (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित) आणि जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य…

Read More

सावंतवाडी शहर भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर; युवकांना नेतृत्वाची संधी

सावंतवाडी प्रतिनिधी:भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते भाजपा युवा मोर्चा सावंतवाडी शहर कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरवजी मुळीक तसेच युवा मोर्चा शहर अध्यक्ष हितेन नाईक उपस्थित होते. या वेळी विविध पदांवर निवड झालेल्या युवकांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात…

Read More

आंबोली घाटात दाणोली जवळ एसटी आणि टेम्पोची धडक

सावंतवाडी प्रतिनिधीआंबोली घाटात दाणोली जवळ एसटी आणि टेम्पोची धडक बसली. यात अपघात होऊन गाड्यांची हानी झाली. गडहिंग्लज मार्गे सावंतवाडी एसटीचा यात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. दरम्यान, टेम्पो चालक न थांबताच पळून गेल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. घटनास्थळी उपस्थितांनी प्रवाशांना मदतीसाठी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी दाखल झालेत.

Read More

सावंतवाडीतील पुनर्रचित ‘मिलाग्रिस कॅथेड्रल’चा ९ मे रोजी भव्य उद्घाटन व आशीर्वाद सोहळा

सावंतवाडी प्रतिनिधी :सिंधुदुर्ग धर्मप्रांत २००५ साली उदयास आला. या धर्म प्रांतातील सावंतवाडी मिलाग्रीस महामंदिराचे नूतनिकरण गेल्या पाच वर्षांपासून सुरु करून आजच्या घडीला पूर्णत्वास आले आहे. या स्थापना झालेल्या ऐतिहासिक आणि पहिल्या पुनर्रचित ‘मिलाग्रिस कॅथेड्रल’चा भव्य उद्घाटन व आशीर्वाद सोहळा शनिवार दिनांक ९ मे रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी ख्रिस्तधर्मीय जगतातील अनेक उच्चपदस्थ कर्डीनल्स, बिशप,…

Read More

व्हॉइस ऑफ मिडीया सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका कार्यकारिणी जाहीर.

तालुकाध्यक्ष पदी देवेंद्र गावडे तर सचिव पदी योगेश खाडे यांची नियुक्ती… कुडाळ प्रतिनिधी:‘व्हॉइस ऑफ मीडिया’ ही संघटना ७८ देशामध्ये पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय पद्धतीने कार्यरत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनेचा वाढता प्रभाव पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संघटनेचा विस्तार वेगाने होत असून त्या अनुषंगाने आज कुडाळ तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्षपदी देवेंद्र…

Read More

इंधन तुटवड्याच्या अफवांना बळी पडू नका; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळीपर्यटन हंगाम सुरू असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काही काळ इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याची स्थिती होती. मात्र जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. जिल्हा प्रशासनाने भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOCL) या कंपन्यांच्या विक्री प्रतिनिधींशी तसेच…

Read More

जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२६

महादेवाचे केरवडे येथे रंगणार नृत्याचा जल्लोष.! कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील महादेवाचे केरवडे येथे श्री सिद्ध महादेव मंदिर यात्रेनिमित्त शिवतेज ग्रुपतर्फे जिल्हास्तरीय भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजता मंदिर परिसरात पार पडणार असून जिल्ह्यातील नृत्यप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. या…

Read More
Back To Top