आंबोलीत रंगला ‘मान्सून मॅरेथॉन’चा थरार; शेकडो धावपटूंचा उदंड प्रतिसाद!

पुढील वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार: भाजप राज्य युवा नेते विशाल परब यांचे मोठे अभिवचन सावंतवाडी:निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेले कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आंबोली आता केवळ धबधबे आणि धुक्यापुरते मर्यादित न राहता, क्रीडा पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आपली नवी ओळख निर्माण करत आहे. रिमझिम पावसाच्या सरी, धुक्याची दुलई, सह्याद्रीच्या हिरवाईची चादर आणि धावपटूंची अथांग…

Read More

आंबोलीत उद्या मान्सुन मॅरेथॉन स्पर्धा…

विशाल परब यांच्या हस्ते होणार शुभारंभ आंबोली:सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम आंबोली-सांगेली व सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विशाल सेवा फाउंडेशनच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६ स्पर्धेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून उद्या, रविवार दि. ०२-१०-२०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता या भव्य स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ महाराष्ट्र…

Read More

सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन’चे पंच शिबीर अनधिकृत; सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनचा इशारा

सावंतवाडी प्रतिनिधीसोशल मीडियावर सध्या प्रसारित होत असलेल्या ‘सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन, सावंतवाडी’ आयोजित कथित “जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबिरा” बाबत खेळाडू, पंच आणि क्रीडाप्रेमींनी पूर्णपणे सावध राहावे, असा थेट इशारा सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. धर्मादाय सहआयुक्त (कोल्हापूर) आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्त (सिंधुदुर्ग) यांनी पारित केलेल्या आदेशानुसार सन २०१६ ते २०२७ या कालावधीसाठी संबंधित…

Read More

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

गुजरातच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा. दर्शना दोमाडिया यांची प्रमुख उपस्थिती; खेळाडूंचा मोठा सहभाग सावंतवाडी प्रतिनिधी:येथील नामांकित ‘संस्कार नॅशनल स्कूल’ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच अत्यंत उत्साही आणि भव्य वातावरणात संपन्न झाले. या स्पर्धेला स्थानिक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून पहिल्याच दिवसापासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मैदानावर खेळाडूंचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या क्रीडा…

Read More

सावंतवाडीत क्रिकेटचा थरार रंगला!’ओम स्पोर्ट्स’ ठरला महाविजेता!

भाजप युवा नेते विशालजी परब आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते झाला बक्षीस वितरण सोहळा सावंतवाडी:सावंतवाडी येथे एस.एन.आर.आर. ग्रुपतर्फे व सावंतवाडी भाजपाच्या पुरस्कराने आयोजित भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभाला भाजपाचे युवानेते विशाल परब तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर प्रमुख उपस्थित होते. सतत १७ दिवस रंगलेल्या…

Read More

सावंतवाडी येथील मिनी मॅरेथॉन स्पर्धेत मळगाव येथील ओम शिरोडकर प्रथम…

सातत्यपूर्ण मेहनत व सरावामुळेच मिळाले यश.. सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त सैनिक संघ यांच्यावतीने लोकसहभागातून आयोजित करण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलांच्या गटात मळगाव येथील ओम मदन शिरोडकर याने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. सातत्यपूर्ण मेहनत व सरावामुळेच त्याला हे यश प्राप्त झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त सैनिक संघाच्या वतीने मिनी मॅरेथॉन स्पर्धा…

Read More

सिंधुकन्या प्रसन्ना परबचा राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत डंका! ; रौप्य पदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत निवड.

सावंतवाडी प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्यावतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप – २०२५ या राज्यस्तरीय स्पर्धेत सावंतवाडीची कन्या प्रसन्ना प्रदीप परब हिने चमकदार कामगिरी करत ज्युनियर गटात रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची कर्नाटक येथील दवणगिरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा…

Read More

भीम चषक 2025 क्रिकेट स्पर्धेत ब्लू स्टार सावंतवाडी संघ विजेता…

झाराप संघ ठरला उपविजेता; लवलेश कांबळी ठरला मालिकावीर सावंतवाडी,प्रतिनीधी:-ब्लू स्टार स्पोर्ट क्लब सावंतवाडी आयोजित भीम चषक 2025 क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर ब्लू स्टार, सावंतवाडी संघाने चमकदार कामगिरी करत आपले नाव कोरले असून, झाराप संघ उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघानी सहभाग घेतला होता. तीन दिवस चालेल्या या साखळी क्रिकेट स्पर्धेत ब्लू स्टार सावंतवाडी आणि…

Read More

कुडाळ येथे 25 रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

मनसे – स्वस्तिक प्रतिष्ठानचे आयोजन.. कुडाळ,ता.१५:-महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था त्यांच्या संयुक्त विद्यामाने हौशी कबड्डी संघटना,सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने २५ तारखेला तहसीलदार कार्यालय समोर सायंकाळी ६ वाजता होणार आहे स्वस्तिक प्रतिष्ठान मागील गेले सहा वर्षे शैक्षणिक,सांस्कृतिक,आरोग्य, सामाजिक उपक्रम घेत असून, यावर्षी भव्य कबड्डी सामने आयोजन करीत आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ११,१११…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा विभागाचा अनागोंदी कारभार ; माणगाव हायस्कूलचे चेअरमन सगुण धुरी यांचा आरोप 

सिंधुदुर्ग,ता.०१:-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीला कोणतेही उपस्थिती राहण्यासंदर्भात पत्र अगर मेल द्वारे कळविण्यात आले नाही आणि या स्पर्धेला उपस्थित न राहताच सदर विद्यार्थिनीला “उपस्थित प्रमाणपत्र” देऊन सिंधुदुर्ग क्रीडा विभागाने तर कहरच केला आहे. सातत्याने मैदानी सराव करणाऱ्या या माणगाव हायस्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी सावंत हिचे आयुष्यच…

Read More
Back To Top